नांदगाव - चाळीसगाव दरम्यान पवन एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेकमधून निघाला धूर
नांदगाव - चाळीसगाव दरम्यान पवन एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेकमधून निघाला धूर
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- मुंबई - दरभंगा पवन एक्सप्रेसच्या जनरेटर कार बोगीच्या ब्रेकमधून निघाला धूर निघाल्याची घटना नांदगाव - चाळीसगाव घडल्याने प्रवाश्यांमध्ये खळबळ उडाली.

दरम्यान लोको पायलटने  प्रसंगावधान गाडी थांबवत ब्रेक जवळ लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवीत २० मिनिटानंतर गाडी पुन्हा चाळीसगावच्या दिशेने रवाना झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group