मोठी बातमी : राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले संकेत
मोठी बातमी : राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले संकेत
img
Dipali Ghadwaje

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी वेळेतच तयारी सुरु करावी लागणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group