राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून अखेर बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले आहे.
देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार – अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
गणेश नाईक - वन
दादाजी भुसे - शालेय शिक्षण
संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे - कृषी
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - कापड
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक - वाहतूक
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर - कामगार
32.बाबासाहेब पाटील - सहकार
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम - गृहराज्य शहर
पंकज भोयर - गृहनिर्माण,