पिंपळगाव बसवंत मधून पहाटे एटीएम फोडून 28 लाखाची चोरी
पिंपळगाव बसवंत मधून पहाटे एटीएम फोडून 28 लाखाची चोरी
img
DB
पिंपळगाव बसवंत (अमोल गायकवाड) :- नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणी आज पहाटेच्या सुमारास साधारण तीन ते चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी येथील चिंचखेड चौफुलीवरील HDFC बँकेच्या एटीएम मधून तब्बल 28 लाख रुपये चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

चिंचखेड चौफुली हा अत्यंत गजबजलेला परिसर असून या ठिकाणचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडण्यात आले. सदर चार चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group