भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन कंपन्यांवर टांगती तलवार;  'या' अमेरिकन कंपन्या तुम्हाला माहिती आहे का ?
भारतीय बाजारपेठेतील अमेरिकन कंपन्यांवर टांगती तलवार; 'या' अमेरिकन कंपन्या तुम्हाला माहिती आहे का ?
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्या मुळे भारतातून अमेरिकेत होणारी ७० टक्के निर्यात कमी झालीये.आता अमेरिकेलाही झटका देण्याच्या तयारीत भारत असून भारतीय बाजारपेठेत मिलियनमध्ये कमाई करणाऱ्या अमेरिकन कंपन्यावर कारवाई होऊ शकते. जाणून घेऊयात भारतीय व्यापार पेठेत मोठी उलाढाल करणाऱ्या अमेरिकन कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत. 

अमेझॉन - अमेझॉन ही घरपोच सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची मोठी उलाढाल भारतात आहे. जगातील कोणताही वस्तू आपण मागू शकता. अमेझॉन ही देखील अमेरिकन कंपनी आहे. 

नेस्ले - नेस्ले ही एक अमेरिकन कंपनी आहे. किटकॅट,मॅगी, कॉफीसाठी नेस्ले ही कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे चॉकलेट आणि मॅगी खूप जास्त प्रसिद्ध आहे. मात्र, या कंपनीवरही कारवाई होऊ शकते. 

टाइमेक्स - टाइमेक्स ही एक जागतिक अमेरिकन घड्याळ उत्पादक कंपनी आहे. भारतात या घड्याळाच्या कंपनीची मोठी उलाढाल आहे आणि अनेक भारतांची ही आवडती कंपनी आहे. 


कोका कोला - कोका कोला ही एक भारतातील आघाडीची शित पेय तयार करणारी कंपनी आहे. जी कार्बोनेटेड पेये कोक, थम्स अप, स्प्राइट, ज्यूस अशी उत्पादने तयार करते. 

कोलगेट - कोलगेट ही अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये दात स्वच्छ करण्यासाठी कोलगेटचा वापर होतो.

हे ही वाचा
कडुलिंबाची पाने खाण्याचे आहेत भरपूर फायदे, तुम्हीही 'हे' फायदे जाणून घ्या

डोमिनोज - डोमिनोज म्हटले की, आपल्याला पिझ्झा, पास्ता दिसतो. मात्र, डोमिनोज ही एक अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्वच शहरांमध्ये डोमिनोजचा पिझा हा खाल्ला जातो. 

मॅकडोनाल्ड्स -  मॅकडोनाल्ड्स ही एक अमेरिकन कंपनी आहे. मॅकडोनाल्ड्स भारतातील जवळपास सर्व शहरांमध्ये पोहोचले आहे. ही कंपनी बर्गर, फ्रेंच फ्राईज, मॅकफ्लरी, कॉफी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group