Nashik : कॉलेजरोडवर कॅफेमध्ये युवकावर हल्ला
Nashik : कॉलेजरोडवर कॅफेमध्ये युवकावर हल्ला
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- कॉलेजरोड वरील एका कॅफेमध्ये दोन जणांमध्ये वाद झाले. 

रागाच्या भरात एका युवकाने दुसऱ्या युवकाच्या डोक्यात पिझ्झा पॅन मारल्याने युवकाला दुखापत झाली असून 3-4 टाके पडल्याचे समजते.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमके काय घडले याचा तपास करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group