मुंबई -आग्रा महामार्गांवर बस -कंटेनरच्या अपघातात वाहक ठार, तर चार विद्यार्थी जखमी
मुंबई -आग्रा महामार्गांवर बस -कंटेनरच्या अपघातात वाहक ठार, तर चार विद्यार्थी जखमी
img
Dipali Ghadwaje
चांदवड : मुंबई -आग्रा महामार्गांवर चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. दरम्यान या अपघातात कंडक्टरचा जागीच मृत्यू तर 4 कॉलेजच्या विद्यार्थ्यासह काही प्रवासी जखमी जखमी झाल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की एसटीचा मागचा भाग पूर्ण कापला गेला. 

हेही वाचा : देश हादरला! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार जात होती पण.....
https://dainikbhramar.com/news/v/465/the-country-shook-a-12-year-old-girl-was-assaulted-went-door-to-door-for-help-in-a-pool-of-blood-but



अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. क्रेन मागवण्यात आल्यानंतर एसटी दूर करण्यात आली, मागील आठवड्यातच चांदवडला अपघात होऊन चौघे ठार झाले होते.त्यानंतर अपघाताची ही दुसरी मोठी घटना आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group