भीषण अपघात ! डबल डेकर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक,
भीषण अपघात ! डबल डेकर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, "इतक्या" जणांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघाताच्या घटना थांबण्याच नाव घेत नाहीय आत्ताच उत्तर प्रदेशमधून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. 

याबाबत आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार , या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group