
१८ नोव्हेंबर २०२३
नाशिक (प्रतिनिधी):- ‘नाशिकच्या गोदा घाटावर तपासासाठी आणलेले दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाले पसार’ या शिर्षकाखाली काल दै.भ्रमरच्या वेबपोर्टलवर बातमी प्रसिद्ध झाली होती.
यामध्ये महाडच्या दोन आरोपींनी मालमत्ता नाशिक येथील सराफ प्रशांत आत्माराम गुरव यांच्याकडे विकल्याचा नजरचुकीने उल्लेख करण्यात आला होता. मात्र त्याप्रकरणाची प्रशांत गुरव यांंचा कोणताही संबंध नाही. गुरव यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिर आहोत.