भीषण अपघात ; डंपरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात ; डंपरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
DB

मुंबई :  राज्यात अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत शनिवारी दुपारी अपघाताची भीषण घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईच्या गोवंडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बघ्यांची एकच गर्दी झाली. तिघांच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पहायला मिळालं 

इतर बातम्या
Join Whatsapp Group