नाशिक दुसऱ्या खुनाच्या घटनेनं हादरलं ! सातपूरला मुलाकडून आईची हत्या
नाशिक दुसऱ्या खुनाच्या घटनेनं हादरलं ! सातपूरला मुलाकडून आईची हत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मुलाने जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातपूर कॉलनी परिसरात घडली. मंगला घोलप असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. 


घोलप या विस्तार अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्या मुलानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी मुलाला त्वरीत ताब्यात घेतले. 

मला थोडंही दु:ख नाही; सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य

ही हत्या त्याने कोणत्या कारणातून केली हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नाशिकरोडमधील खूनाची घटना ताजी असतानाच शहरात लागोपाठ होणार्‍या खूनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
Murder |
इतर बातम्या
Join Whatsapp Group