महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम, विविध समित्या अंतर्गत नाशिक महापालिकेच्या "महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा, वैद्यकीय व साहाय्य समिती, विधी समिती तसेच शिक्षण समितीच्या प्रत्येकी 9 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे :
महिला व बाल कल्याण
चित्रा तांदळे
भारती धिवरे
स्वाती भामरे
कोमल मेहेरोलिया
रुपाली निकुळे
ज्योती जोंधळे
इंदुमती नागरे
प्रमिला मैद
सीमा ठाकरे
शहर सुधार समिती
रुपाली ननावरे
उषा बॅंडकोळी
श्वेता भंडारी
जयंत जाचक
संध्या कुलकर्णी
प्रवीण जाधव
प्रमोद पालवे
योगेश भोर
जागृती गांगुर्डे
वैद्यकीय व साहाय्य समिती
वाळू काकड
सविता काळे
राहुल शेलार
साधना मटाले
सतीश निकम
डॉ पूनम महाले
नितीन दातीर
वैशाली दळवी
विधी समिती
जुई शिंदे
अंकिता शिंदे
विश्वास नागरे
राजू आहेर
भूषण राणे
कविता नाईक
आशा तडवी
संजीवनी हंडोरे
मुकेश सहाणे
शिक्षण समिती
छाया देवांग
सोनाली भांडूरे
सचिन मराठे
शरद मोरे
शरद फडोळ
नयना जाधव
कैलास मुदलीयर
सीमा पवार
किरण राजवाडे