गंगापूर धरण
गंगापूर धरण "इतके" टक्के भरले; जिल्ह्यातील इतर धरणांचा असा आहे पाणीसाठा
img
Dipali Ghadwaje
नाशिक :- गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ९१.३० टक्के इतका आहे.

नाशिक जिल्ह्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. 
काही धरणांतून थोडा थोडा विसर्ग पण करण्यात येत आहे.

नांदूरमधमेश्वर धरणातून आज सायंकाळी 5 वाजता 27341 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी 7 वाजता दारणा धरणातून 7010 कुसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. 

इतर धरणांचा पाणीसाठा खालील प्रमाणे : 






इतर बातम्या
Join Whatsapp Group