नराधमाचा महिलेला नको त्या ठिकाणी अश्लिल स्पर्श, पहा पुढे काय घडलं ?
नराधमाचा महिलेला नको त्या ठिकाणी अश्लिल स्पर्श, पहा पुढे काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
देशात महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महिलांवर होणारे अत्याचार, त महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, लहान वयापासून ते वयस्कर महिलांचा बलात्कार अशा घटना सर्रास पाने घडत असताना दिसतात. अशीच एक घटना समोर उघडकीस आली आहे.  सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये एका तरुणानं बाईकवरुन येत एका तरुणीला नको त्या ठिकाणी अश्लील स्पर्श केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुपारचा मोकळा रस्ता दिसत आहे. यावेळी तिथून ४, ५ महिला जात आहेत, तेव्हा एक तरुण तिथून बाईकवर येताना दिसतो. पुढे तो पुन्हा मागे येतो आणि महिलेला अश्लील स्पर्श करत निघून जातो.. यावेळी ती महिला अजिबात न घाबरता आरडाओरड करत त्याला ओरडते, मात्र तो बाईकवर पुढे निघून जातो. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा तरुण कशा प्रकारे महिलेला बिनधास्तपणे विचित्र पद्धतीने हात लावून गेला.

 दरम्यान , या नराधमाला पोलिसांनी पकडलं आणि भररस्त्यात मारत मारत त्याची धिंड काढली. पोलीस त्याला मारत मारत घेऊन जात आहेत. आजूबाजूला गर्दी जमल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.


/div>
इतर बातम्या
Join Whatsapp Group