मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत पुजा केली. त्यांनी कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे,  देवयानी फरांदे,  डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,  पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी ओमकार पवार,  त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

https://youtu.be/PU6_uymh6Rg?si=T8gwIP9XF7DRhims


इतर बातम्या
Join Whatsapp Group