नाशिक हादरले; सिडकोत एकाची दगडाने ठेचून हत्या
नाशिक हादरले; सिडकोत एकाची दगडाने ठेचून हत्या
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- गरवारे हाऊसच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष काळे (वय ३४, रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको, नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भीषण अपघात ! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, दोघांचा मृत्यू

आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास काळे यांचा खून झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती. हा खून रात्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.




इतर बातम्या
Nashik :

Join Whatsapp Group