अ- कोमल मेहेलोलिया ८११३ बीजेपी
नयना वाघ ४४८५ राष्ट्रवादी अजित पवार
अनिता निकाळे ४२४० शिवसेना ठाकरे गट
कोमल मेहरोलीया ३६२८ मतांनी विजयी
ब - रमेश धोंगडे ६३७२ शिवसेना शिंदे गट
नितीन टिंकू खोले ६०१४ बीजेपी
सुधाकर जाधव ४१२९ शिवसेना ठाकरे गट
शिवसेनेचे रमेश घोंगडे ३५८ मतांनी विजयी झाले
क - श्वेता भंडारी ६६१८ बीजेपी
ज्योती खोले ५९६६ शिवसेना शिंदे गट
अश्विनी औटे ४१६४ शिवसेना ठाकरे गट
बीजेपीच्या श्वेता भंडारी 652 मतांनी विजयी
ड - जयंत जाचक ६१०५ बीजेपी
सूर्यकांत लवटे ५६०६ शिवसेना शिंदे गट
लालचंद शिरसाट ४४२२ बसपा
बीजेपीचे जयंत जाचक 409 मतांनी विजयी