नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; भाजपकडून आता
नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; भाजपकडून आता "हे" नाव चर्चेत...
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाहीं. या जागेसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दावा केला आहे.

दरम्यान, आज भाजपकडून महंत अनिकेतशास्त्री हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ते येत्या एक-दोन दिवसांत अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा नवीन ट्विस्ट निर्माण झाली आहे.

काल शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असताना अनिकेतशास्त्री यांचे नाव पुढे आल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group