महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी सहावी यादी जाहीर केली आहे. त्यात ३२ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई आणि ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक मध्य मधून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, देवळाली तुन मोहिनी जाधव तर पूर्व मधून प्रसाद सानप यांना उमेदवारी मिळाली आहे. एकूण आतापर्यंत 110 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत :