नाशिकमध्ये उद्या सकाळी सहा तास
नाशिकमध्ये उद्या सकाळी सहा तास "या" भागात विद्युत पुरवठा बंद राहणार
img
Dipali Ghadwaje
दिनांक ३ मे शनिवार रोजी, ३३/११केव्ही शालिमार उपकेंद्रातील ११ केव्ही  राजे बहादूर वाहिनीवरील  विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्तीच्या  कामासाठी  शनिवारी सकाळी ९ ते  ३ वाजेपर्यंत बंद राहील.

यामध्ये  एम जी रोड ,मेन रोड, चित्र मंदिर , राजे बहादूर लेन, नेहरू गार्डन परिसर ,धुमाळ पॉईंट , रेडक्रॉस ,घनकर लेन सदर परिसर बंद राहील. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व  सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group