श्रेयस अय्यर- मोहम्मद शमी उतरणार मैदानात ! Duleep Trophy लाईव्ह कुठे पाहता येणार?
श्रेयस अय्यर- मोहम्मद शमी उतरणार मैदानात ! Duleep Trophy लाईव्ह कुठे पाहता येणार?
img
वैष्णवी सांगळे
दुलीप ट्रॉफी 2025 या देशांतर्गत स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. २८ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरु होणार असून सहा झोनल संघ सज्ज झाले आहेत. या सर्व संघांची घोषणा झाली आहे. या स्पर्धेत इस्ट झोन, नॉर्थ झोन, सेंट्रल झोन आणि नॉर्थ- इस्ट झोन या संघांचा समावेश असणार आहे. दरम्यान कसं असेल या स्पर्धेचं संपूर्ण स्वरूप? जाणून घ्या.

कधी असेल सामना ?

1) पहिला क्वार्टरफायनलचा सामना- इस्ट झोन विरूद्ध नॉर्थ झोन, २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू

2) दुसरा क्वार्टर फायनलचा सामना – सेंट्रल झोन विरूद्ध नॉर्थ इस्ट झोन, २८ ते ३१ ऑगस्ट २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू

3) पहिला सेमीफायनलचा सामना- साऊथ झोन विरूद्ध (संघ ठरलेला नाही), ४ ते ७ सप्टेंबर, २०२५, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू

4) दुसरा सेमीफायनलचा सामना- वेस्ट झोन विरूद्ध (संघ ठरलेला नाही), ४ ते ७ सप्टेंबर, २०२५ , बीसीसीआय सेंटर ऑफ एक्लीलेंस ग्राऊंड, बंगळुरू

हे ही वाचा
अमेरिकेचा भारताला मोठा झटका ! मसूदा नोटीस जारी; उद्यापासून भारतीय...

हे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सर्व सामने जियो हॉटस्टार एॅपवर लाईव्ह पाहता येतील. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होतील. हे सर्व सामने बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा
ट्रम्प यांच्या टॅरिफचा धसका ! टॅरिफ बॉम्बच्या भीतीनं शेअर बाजार कोसळला

यावेळी अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसणार आहेत. कोणत्या संघात कोणते खेळाडू ? जाणून घ्या 
पश्चिम विभागीय संघ : शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सर्फराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (यष्टीरक्षक), तनर्मन कोलकाता, धृमशियान जडेजा, तुषार देशपांडे, अरझान नागवासवाला.

पूर्व विभागीय संघ: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, डेनिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्रा, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीशी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.

मध्य विभागीय संघ: ध्रुव जुरेल (कर्णधार/विकेटकीपर), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मलेवार, संजीत देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार, खलिल अहमद.

हे ही वाचा

दक्षिण विभागीय संघ: तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन, त्रिपुराण विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, विजयकुमार विशाक, निधीश एम डी, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजपनीत सिंग, स्नेहल कौठणकर.

ईशान्य विभागीय संघ : जोनाथन रोंगसेन (कर्णधार), आकाश कुमार चौधरी, तेची डोरिया, युम्नाम कर्नाजित, सेदेझाली रुपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवरा, फेरोइझम जोतिन सिंग, पल्झोर तमांग, अंकुर मलिक, अरविजता सिंग, अरविज मलिक, ए. बोराह.

उत्तर विभागीय संघ : शुबमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार (विकेटकीपर), आयुष बडोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत संधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, औकिब नबी, औकिब नबी.

इतर बातम्या
Join Whatsapp Group