महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले उपस्थित होते.
काँग्रेस लढवणार असलेल्या एकूण जागा – १७
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंडिदा ,,गडचिरोली, चंद्रूपर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढवणार असलेल्या एकूण जागा - १०
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
शिवसेना उद्धव ठाकरे गट लढवणार असलेल्या एकूण जागा – २१
जळगाव, परभणी, नाशिक, कल्याण,ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभीजानगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई , ईशान्य मुंबई